शालेय अभिलेखे

शालेय अभिलेखे जतन करण्याचा कालावधी

अ.नं.

अभिलेखाचे नाव

अभिलेखाचा प्रकार

जतन करावयाचा कालावधी

जनरल रजिस्टर

कायम

डेडस्टोक रजिस्टर

कायम

महत्वाची परिपत्रके व आदेश फाईल

कायम

लॉगबुक

कायम

स.शि.अ. किर्द, खतावणी, हिशोब तपशिल कागदपत्रे

३० वर्षे

सादील किर्द, खतावणी, हिशोब तपशिल कागदपत्रे

३० वर्षे

बटवडे पत्रक

३० वर्षे

वार्षिक तपासणी अहवाल

३० वर्षे

सांखिकी माहिती पत्रके

३० वर्षे

१०

विध्यार्थी संचयी नोंदपत्रक

३० वर्षे

११

दाखले फाईल

क-१

१० वर्षे

१२

शाळा सोडल्याचा दाखला स्थळ प्रत

क-१

१० वर्षे

१३

मुलांची हजेरी

क-१

१० वर्षे

१४

शिक्षक हजेरी

क-१

१० वर्षे

१५

आवक-जावक कागदपत्र फाईल

क-१

१० वर्षे

१६

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही

क-१

१० वर्षे

१७

आवक बारनिशी

क-२

५ वर्षे

१८

जावक बारनिशी

क-२

५ वर्षे

१९

शाळा व्यवस्थापन ईतिव्रुत्त नोंदवही

क-२

५ वर्षे

२०

पालक शिक्षक संघ ईतिव्रुत्त नोंदवही

क-२

५ वर्षे

२१

माता पालक संघ ईतिव्रुत्त नोंदवही

क-२

५ वर्षे

२२

शालेय पोषण आहार फाईल व हिशेब रजिस्टर

क-२

५ वर्षे

२३

मूल्यमापन निकालपत्रके व उत्तरपत्रिका

१८ महिने

२४

शिक्षकांचे किरकोळ रजेचे तक्ते

१८ महिने

 

No comments:

Post a Comment