शाळा ISO निकष

शाळेला ISO मानांकनसाठीचे निकष


  • जुने रेकॉर्ड मांडणी
  • विजिटर नोंदवही
  • विद्यार्थी फ़ाइल्स
  • शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
  • वृक्षारोपण टेबल क्लॉथ
  • घोषवाक्य फ्लावर पॉट
  • ग्रामस्थांचा सहभाग
  • शाळेचे नाव ठळक दर्शवणे
  • सेंद्रिय / गांडूळ खत
  • चप्पल स्टैंड
  • अधिकारी पदाधिकारी फलक
  • समित्या फलक
  • वर्गांना कार्यालयांना फलक
  • सन्देश,सुविचार
  • खिडक्यांना पडदे
  • स्वच्छता व् टापटिपपणा
  • आपात कालीन मार्ग
  • शिक्षक , विद्यार्थी ओळख पत्र
  • दिशादर्शक फलक
  • बोलका वरांडा
  • आखलेले शालेय क्रिडांगण
  • सौरऊर्जा वापर
  • वीज , इन्व्हर्टर सुविधा
  • प्रकाश योजना,ट्यूब,बल्ब,फैन प्रत्येक वर्गात
  • क्रीडासाहित्य मांडणी
  • कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
  • विज्ञान प्रयोगशाळा
  • पार्किंग व्यवस्था
  • विजबचत , पाणिबचत सन्देश
  • स्वच्छता सन्देश
  • पाण्याची सुविधा
  • स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग
  • प्रथमोपचार पेटी
  • ऑफिस अंतर्गत रचना
  • शालेय रेकॉर्ड(बॉक्सफाइल नावाच्या स्टिकरसह)
  • राष्ट्रीय नेत्यांचे फ़ोटो
  • संगणक शिक्षण,e लर्निंग
  • डिजिटल क्लासरूम
  • बागबगीचा,परसबाग,रोपवाटिका
  • स्वागत फलक
  • शौचालय सुविधा फलक
  • अग्निशामक यंत्र
  • वाचनालय
  • संरक्षक भिंत
  • शिक्षक कार्यसुचि
  • सुचना व कौतुक पेटी
  • आपणाला सुचत असलेले आणखी काही
  • हस्तलिखित
  • वर्ग सुशोभन
  • प्रकट वाचन
  • अध्ययन कोपरे
  • वाढदिवस शुभेच्छा
  • व्यक्तिमत्व विकास
  • कौतुक समारंभ
  • अल्पबचत बँक
  • शैक्षणिक सहली
  • क्षेत्रभेट
  • ग्रंथालय वापर
  • शैक्षणिक निर्मिती
  • शालेय स्वच्छता
  • फिरते वाचनालय
  • तरंग वाचनालय
  • बालसभा
  • बाल आनंद मेळावा
  • विशेष वर्ग आयोजन
  • एक दिवस शाळेसाठी
  • जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
  • दिनांकाचा पाढा
  • चावडी वाचन
  • प्रयोग शाळा वापर
  • आरोग्य तपासणी
  • हळदी कुंकू
  • संगणक शिक्षण
  • गीतमंच
  • हस्ताक्षर सुधार
  • स्वच्छ ,सुंदर शाळा
  • इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
  • शालेय बाग
  • वृक्षारोपण
  • शालेय उपस्थिती सुधारणा
  • टाकाऊ पासून टिकाऊ
  • सामुदायिक कवायत
  • मनोरे
  • योगासने
  • बोलक्या भिंती
  • आनंददायी फलक
  • ई -लर्निंग
  • विविध स्पर्धा
  • क्रीडा स्पर्धा
  • हस्ताक्षर स्पर्धा
  • पाठांतर स्पर्धा
  • नृत्य -नाट्य स्पर्धा
  • रांगोळी स्पर्धा
  • वक्तृव स्पर्धा
  • निबंध स्पर्धा
  • स्मरणशक्ती स्पर्धा
  • प्रश्न मंजुषा

No comments:

Post a Comment